गझलकार

गझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.

१० नोव्हेंबर, २००९

सुधाकर कदमांच्या वाढदिवसाची भेट :

at नोव्हेंबर १०, २००९
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)

वाचलेली पृष्ठे :

माझी ब्लॉग सूची

  • गझलाई :श्रीकृष्ण राऊत
  • तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
  • माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत
  • श्रीकृष्ण राऊत : लेख
  • श्रीकृष्ण राऊत यांचे व्हिडिओ
  • श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी
  • ● श्रीकृष्ण राऊत : कविता ●

गझल गायन :

  • रफिक़ शेख
  • बेगम अख्तर
  • मेहदी हसन
  • आबिदा परवीन
  • गुलाम अली
  • जगजित सिंह
  • चित्रा सिंह

गझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :

माझी मराठी गझल गायकी

हिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :

ग़ज़ल की कक्षा

॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥

‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥

ग़ज़ल-लिखना सीखिए :

हिन्द-युग्म

उर्दू गझलांची वृत्ते (बहर) :

URDU METER :A PRACTICAL HANDBOOK

गझलकारांच्या नावानुसार शोध :

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

● सीमोल्लंघन विशेषांक ●

  • सीमोल्लंघन २२
  • सीमोल्लंघन २१
  • सीमोल्लंघन २०
  • सीमोल्लंघन १९
  • सीमोल्लंघन १८
  • सीमोल्लंघन १५
  • सीमोल्लंघन १४
  • सीमोल्लंघन १३
  • सीमोल्लंघन १२
  • सीमोल्लंघन ११
  • सीमोल्लंघन १०
  • सीमोल्लंघन ०९
  • सीमोल्लंघन ०८

गझलकार विशेष :

  • गझल तंत्र : श्रीकृष्ण राऊत
  • 'बाराखडी'नंतर : श्रीकृष्ण राऊत
  • गझलांच्या वृत्तातली लवचिकता : श्रीकृष्ण राऊत
  • मराठी गझलेची वादस्थळे : श्रीकृष्ण राऊत
  • सरेश भटांची मराठी गझल : श्रीकृष्ण राऊत
  • विदर्भाची मराठी गझल : श्रीकृष्ण राऊत
  • मराठी गझल : श्रीकृष्ण राऊत
  • ग़ज़ल नव्हे गझल : वसंत केशव पाटील
  • मराठी गझल : १९२० ते १९८५ : र.बा.मंचरकर
  • पु.ल.देशपांडे : गझलवृत्ती
  • मराठी गझलांमधून व्यक्त झालेल्या दलित जाणीवा : डाॅ.अविनाश सांगोलेकर
  • माझी मराठी गझलगायकी : सुधाकर कदम
  • लता मंगेशकर : गझलांची खासियत
  • सदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन
  • सदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य
  • सुरेश भट : मराठी गझलगायन
  • सुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची
  • "अ"कारान्त स्वर काफिया : एक चर्चा

ब्लॉगर : डॉ. श्रीकृष्ण राऊत

ब्लॉगर : डॉ. श्रीकृष्ण राऊत
पूर्ण नाव : श्रीकृष्ण नारायण राऊत जन्म : १ जुलै १९५५ ( पातूर जि. अकोला ) शिक्षण : *एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी,वाणिज्य) व्यवसाय : * माजी वाणिज्यविभाग प्रमुख,श्री शिवाजी महाविद्यालय,अकोला प्रकाशित पुस्तके : * ‘गुलाल’(१९८९ ) गुलाल आणि इतर गझला (प.आ.२००३ दु. आ.२०२०) *एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला’ कवितासंग्रह( प.आ. २००१ दु. आ.२०१८ ) * ‘चार ओळी तुझ्यासाठी’ (२००३ ब्रेल लिपीत २००७ ) * 'तुको बादशहा' (२o१५ ) * 'चकव्यातून फिरतो मौनी ' गझलगंधर्व सुधाकर कदम सन्मान ग्रंथ ( संपादित २o१८ ) * 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते' (२o१९ ) * 'गझलाई' (२o१९ ) * ' मेळघाटच्या कविता (२०२२ ) पुरस्कार : * ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला’ कवितासंग्रह प्रकाशित.या संग्रहाला वि.सा.संघाचा शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृति पुरस्कार, म.सा.प.चा कवी यशवंत पुरस्कार,पद्मश्री विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार,भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार,संजीवनी खोजे स्मृति पुरस्कार,यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार,तुका म्हणे इ.पुरस्कार. * 'तुको बादशहा' अभंगसंग्रहाला वर्ध्याच्या दाते संस्थेचा संत भगवानबाबा काव्य पुरस्कार २०१७ * मौलिक मराठी गझल लेखनाकरिता बांधण जन प्रतिष्ठान,मुंबईचा जीवन गौरव पुरस्कार. २०११ *मराठी गझलमधील विशेष योगदानाबद्दल यू आर एल फौंडेशनचा गझल गौरव पुरस्कार. २०१४ * स्व. सूर्यकांतादेवी पोटे ट्रस्टचा साहित्यव्रती पुरस्कार २०२० उल्लेखनीय : *संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश. *साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती प्राप्त. *‘राघूमैना’(१९८२) या मराठी चित्रपटासाठी गीतलेखन. *‘तू तिथे असावे’ (२०१८)या मराठी चित्रपटासाठी गीतलेखन. *आशा भोसले, सुरेश वाडकर,उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, सुधाकर कदम, भीमराव पांचाळे,दिनेश अर्जुना,मदन काजळे,रफिक शेख या नामवंत गायकांच्या स्वरात ध्वनीफिती,सीडीत अनेक गझल,कविता समाविष्ट. *श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती निर्मित,राजदत्त दिग्दर्शित डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवन-कार्यावर आधारित 'ज्ञानगंगेचा भगीरथ' ह्या चित्रपटाकरिता पटकथा,संवाद,गीत लेखन *भ्रमण ध्वनी : 8668685288
साधेसुधे थीम. Blogger द्वारे प्रायोजित.