आमचे मित्र आंतरराष्ट्रीय कीर्तिचे रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे यांना
प्रतिष्ठेचा पद्मश्री विखे पाटील कला गौरव पुरस्कार दि.१६ ऑगष्ट २००८ रोजी लोणी
(जि.अहमदनगर) येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांच्या रेखाचित्रकलेला आमचा मन:पूर्वक सलाम!
रेखाचित्रे : श्रीधर अंभोरे,अहमदनगर
गझल हा जसा कवितेचा सशक्त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्न.
श्रीधर अंभोरेंची चित्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
श्रीधर अंभोरेंची चित्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)