२९ एप्रिल, २००८

श्रीधर अंभोरेंची चित्रे

आमचे मित्र आंतरराष्ट्रीय कीर्तिचे रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे यांना
प्रतिष्ठेचा पद्मश्री विखे पाटील कला गौरव पुरस्कार दि.१६ ऑगष्ट २००८ रोजी लोणी
(जि.अहमदनगर) येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांच्या रेखाचित्रकलेला आमचा मन:पूर्वक सलाम!
रेखाचित्रे : श्रीधर अंभोरे,अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: