१३ एप्रिल, २००८

गझलतंत्र



गझलेची बाराखडी सुरेश भटांनी १९८३ ला प्रसिद्ध झालेल्या ‘एल्गार’ मध्ये प्रकाशित केली.त्यालाही चोवीस वर्षे झाली.बाराखडीच्या ह्या गझलतंत्राची विश्लेषणात्मक आणि वस्तुनिष्ठ चिकित्सा २००४ साली डॉ.श्रीकृष्ण राऊत यांनी केली. निमित्त होते ७-८ फेब्रुवारी २००४ ला अमरावती येथे भरलेल्या अ.भा. मराठी गझल संमेलनाचे. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’असा परिसंवादाचा विषय होता.त्या परिसंवादात डॉ.राऊत यांनी वाचलेला निबंध ‘कविता- रती’ दिवाळी अंक २००४ मध्ये प्रकाशित झाला होता. १६ पृष्ठांचा तो निबंध अभ्यासकांसाठी येथे उपलब्ध करून दिला आहे.


1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

Sir,

I am grateful for the wealth you've shared with readers & practitioners of Gazal. Please keep up the good work, best wishes !

Thanks again and best regards,

Satish Waghmare
(http://vachunbagha.wordpress.com)