**********************************************************
रामपूजक संस्कृतीत रावणाची मूर्ति अतिशय दुर्मिळ.
महाराष्ट्रातील सांगोला (ता.पातूर जि.अकोला) ह्या छोट्याशा गावी प्रस्तुत मूर्ति सापडली.
सुरुवातीला ती उपेक्षित होती. आज मात्र तिच्याजवळ सायंकाळी कोणीतरी गावकरी दिवा लावतो.पूजा करतो.
अभ्यासकांनी ह्या सांस्कृतीकरणावर अधिक प्रकाश टाकावा.
छाया : प्रा.संकेत श्रीकृष्ण राऊत
|
२ टिप्पण्या:
Vah va , Apratim ank...
MANA:PURVAK AABHAR..
.PARAT PARAT ABHAR....
टिप्पणी पोस्ट करा